Exclusive Inspiring Story | अहमदनगरचा हा तरुण 46 देश पायी का फिरला? | Sakal <br />Exclusive Inspiring Story: Gandhi Peace Walker असलेल्या Nitin Sonwane ची कहाणी<br />नितीन सोनवणे यांनी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त तब्बल 46 देशांमध्ये पायी आणि सायकलने प्रवास केला आहे. 18 नोव्हेंबर 2016 रोजी सुरु केलेला हा प्रवास त्यांनी 18 नोव्हेंबर 2021 रोजी संपवला. कसा होता त्यांचा प्रवास आणि काय होती त्यामागची प्रेरणा... याचाच आढावा आपण घेणार आहोत...<br />#Gandhi #MahatmaGandhi #NitinSonwane #GandhiPeaceWalker
